Dharma Sangrah
✕

जनतेने यंदा फटाकेमुक्त दिवाळी साजरी करावी : टोपे

Updated: शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020 (08:06 IST)
 
“फटाकेमुक्त दिवाळी आपल्याला कशी साजरी करता येईल ही मानसिकता आतापासून ठेवणं गरजेचं आहे. मुख्यमंत्र्यांकडे आणि कॅबिनेटमध्येही मी याबाबत आग्रह धरणार आहे”, अशी माहितीही त्यांनी दिली आहे. “फटाक्यांच्या धुरात टॉक्झिसिटी खूप असते. थंडीमुळे तो धूर वर जाऊ शकणार नाही. त्यामुळे श्वसनाला अधिक बाधा निर्माण होऊ शकते. यासंदर्भात अधिक काळजी घेतलेली बरी आहे, यासाठीच दिवाळीपूर्वीपर्यंत हा नियम लागू करण्याचा माझा आग्रह राहील”, असे राजेश टोपेंनी सांगितले आहे. 

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

Pune Payal Zambre case पुणे येथील पायल झांबरे मृत्यू प्रकरणात पोलिसांनी सासू-सासऱ्यांना केली अटक

बीएमसीला सर्वोच्च न्यायालयाचा दणका! आयुक्तांना ५ लाखांचा दंड, उच्च न्यायालयाचीही कडक ताकीद

LIVE: नागपूरमध्ये कृषी सुविधा केंद्र स्थापन होणार

Gold Powder Scam तुमच्या सोन्यात कशी मिसळली जातेय 'चिनी गोल्ड पावडर'; पारंपारिक चाचण्यांनाही बसतोय फटका!

शिवसेनेत एकनाथ शिंदे एक नव्हे तर तीन! संजय राऊतांच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ

पुढील लेख