गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

पुणे: तेल कंपनीचे १० कोटी जप्त

बँक ऑफ महाराष्ट्रच्या पुण्यातील असलेल्या पार्वती शाखेमध्ये एका अमेरिकन तेल कंपनीचे 15 लोकर्स उघड झाले आहेत. यामध्ये दोन हजारच्या नोटेच्या स्वरुपात 10 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. या मागील काही दिवसांपासून संशयास्पद व्यवहार होत असल्याचं बँकेतील अधिकाऱ्यांच्या लक्षात आल होते. त्यानंतर बँक व्यवस्थापनाकडून याची माहिती आयकर विभागाला दिली होती. त्यावर आयकर विभागाने तपास केला असता त्या लोकर्समधे दोन हजार रूपयांच्या स्वरूपात 10 कोटी रुपये मिळाले आहेत.

यामध्ये 10 कोटी रुपयांपेक्षा वरील रक्कम ही 100 रुपयांच्या नोटांमध्ये आहे. त्यामुळे आता बँकेत कोण होते आणि इतक्या लवकर कोणी पैसे बदलेले आहेत याचा तपास करणार असून पोलीस ही चौकशी करणार आहेत.