हिंगोली पोलिसांनी कारवाई करत बनावट नोटा बनवणाऱ्या कारखान्याचा भांडाफोड केला आहे. यात पोलिसांनी १७ लाख ४७ हजार ३५० रुपयांचा बनावट व २० हजार रुपयांच्या खऱ्या नोटाही जप्त केल्यात. एकूण २४ लाख ३० हजार ३२५ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात केलाय. गुप्तधन सापडले, त्यात लक्ष्मीच्या सोन्याच्या मुर्ती सापडल्याचे सांगून बनावट मुर्ती ग्राहकांच्या...