suvichar

'भारत' देश आयसीयूमध्ये, राज ठाकरे यांची व्यंगचित्रातून टीका

सोमवार, 5 नोव्हेंबर 2018 (09:44 IST)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी धनत्रयोदशी निमित्तानं देशातील सद्य परिस्थितीवर भाष्य करणारे व्यंगचित्र आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केले आहे. याचित्राद्वारे त्यांनी भाजपाला चांगलेच फटकारले आहे. हा दिवस अनेक प्रकारे साजरा केला जातो. वैद्यकीय शास्त्राचा देव 'धन्वंतरी' ह्याचा जन्मदिवस म्हणूनही काही लोक हा दिवस महत्त्वाचा मानतात!,असे सांगत राज ठाकरे यांनी 'भारत' देशाला आयसीयूमध्ये दाखवले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर येईल शुद्धीवर !, अशा शब्दांत त्यांनी थेट भाजपा सरकारवर टीका केली आहे.

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

World Milk Day 2026 : जागतिक दूध दिनाचा इतिहास, महत्त्व जाणून घ्या

Legislative Council Election 2026: महायुतीमधील जागावाटप निश्चित झाले

आरसीबीने पुन्हा ट्रॉफी जिंकली: विराट कोहलीच्या शानदार कामगिरीच्या जोरावर आरसीबीने आयपीएल २०२६ चे विजेतेपद पटकावले

राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भारणे यांची मोठी घोषणा: शेतकऱ्यांना १० दिवसांत कर्जमाफी मिळणार

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने ११ उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली

पुढील लेख
Show comments