Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सिनेमा गृहात जोडप्यांना 200 रुपये प्रति तास प्रमाणे कॉर्नर सीट रोमान्स

Updated: मंगळवार, 2 जुलै 2019 (17:48 IST)
 
धुळ्यातील ज्योती सिनेमागृहातील हा प्रकार असून, या थिएटरमध्ये जोडप्यांना 200 रुपये प्रति तास या प्रमाणे विशेष बॉक्सची सोय करण्कयात आली होती.  या जागेवर जोडपी अश्लील चाळे करयाचे . मागील अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरु  होता.  याची माहिती दामिनी पथकाला मिळाली आणि मग सापळा रचून कारवाई करण्यात आली आहे. पोलीस दलातील एक महिला आणि पुरुष कर्मचाऱ्याने बनावट जोडपं म्हणून थिएटरमध्ये गेले होते. माहितीची खातरजमा करताना या जोडप्यांकडून अश्लील चाळे केले जात असल्याचं पोलिसांच्या दिसले. त्या नुसार  कारवाई केली कूण आठ जोडपे म्हणजे आठ तरुणी आणि आठ तरुण होते. यापैकी सहा जण पळून गेले, तर 10 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

LIVE: मुंबईत मलेरियाच्या रुग्णांची संख्या३,२७७ च्या पार

आपला मोबाईल चार्जर दुसऱ्या कोणाला त्यांचा मोबाईल चार्ज करण्यासाठी देत ​​असाल, तर या गोष्टी माहित असणे आवश्यक

मुंबईत डासांचा प्रादुर्भाव वाढला! मलेरियाचे रुग्ण ३,२७७ च्या पार तर स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ

पुणे: खड्ड्यामुळे बाईक घसरली! ट्रकच्या चाकाखाली आल्याने वडिलांच्या डोळ्यांदेखत ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

पडीक जमिनीवर सुवर्णसंधी! करा कोरफडीची शेती आणि मिळवा मोठा नफा

पुढील लेख