बुधवार, 14 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 3 डिसेंबर 2016 (10:45 IST)

साई बाबांना पंढरपूरला आयकर विभागाचे पत्र

sai baba
हो हे खरे आहे. शिर्डी येथील असलेल्या साई बाबा संस्थानला आय कर विभागाने पात्र पाठवले आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातील पाचशे व एक हजार रुपयाच्या नोटा बंद करण्याची घोषणा केल्यापासून शिर्डी देवस्थानच्या दानामध्ये मिळालेल्या नोटांचा तपशिल देण्याबाबत शिर्डी संस्थानला आयकर विभागाने पत्र पाठवून माहिती मागितली आहे. या अगोदर पंढरपूर देवस्थानलाही आयकर विभागाने माहिती देण्याबाबत पत्र पाठविले होते.  त्यामुळे आता लोकांचे श्रद्धास्थान असलेले साई बाबा आणि श्री विठ्ठल आयकर विभागाच्या रडावर आहेत आहेत त्यामुळे आय दोन्ही संस्थाच्या सदस्यांनी सर्व गोष्टी लवकर सांगणे आहे हे गरजेचे झाले आहे.