Student Insurance scheme:राज्य सरकार कडून विद्यार्थ्यांसाठी एक खास योजना जाहीर करण्यात आली असून ही योजना शाळकरी मुलं आणि पदवी पर्यंतच्या शिक्षण घेण्याऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. तसेच सरकारी किंवा अनुदानित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी लागू असेल. ही विमा योजना एका वर्षासाठी लागू असेल. राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने 16 ऑक्टोबर रोजी या बाबत...