शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 22 जून 2022 (17:32 IST)

बियाणं-खतांच्या किमतीत वाढ, डीएपी खतांची किंमत 350 रुपयांनी वाढली

बी -बियाणे आणि खताची किमतीत वाढ झाली आहे. सर्वाधिक मागणी असलेल्या डीएपी खताची किंमत 350 रुपयांनी वाढल्या आहेत. या मुळे  शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले आहे. एमओपी चे दर 730 रुपये, अमोनियम सल्फेट 300 रुपये, 15:15:15 चे दर 200 रुपये तर 20:20:20: च्या दरात 290 रुपयांनी वाढ झाली आहे. यंदा बी बियाणांमध्ये झालेली वाढ शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी झाली आहे. भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक मागणी डीएपी खतांची आहे. यंदा डीएपीच्या दरात वाढ झाल्यामुळे शेतकरी चिंतीत आहे. आता पुढील वाढीव खर्च कसा होणार ही  काळजी शेतकऱ्याला लागली आहे.