मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दर्शन घेतल्यानंतर सांगितले की, नवीन वर्षाच्या सुरुवातीला मी नेहमी कुटुंबासह त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात येतो. यावेळी ते आज मंत्रिमंडळ बैठकीमुळे आले आहे. शेतकऱ्यांसाठीच्या कल्याणकारी योजनांबाबत बोलताना ते म्हणाले, नवीन वर्षात पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले आहे. नवीन वर्ष शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी समर्पित आहे. एकीकडे पीक विमा योजनेतील पैशांची तरतूद 69 हजार कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. जेणेकरून शेतकऱ्याचे नुकसान झाले तर त्याची भरपाई करता येईल.#WATCH | Maharashtra | Union Minister Shivraj Singh Chouhan says, "...I came here every new year with my family to seek blessings. This new year is dedicated to the farmers... I want to assure farmers that the damage that occurred to the farmers' crops will be recovered under the… https://t.co/n3PGEYptw9 pic.twitter.com/GBPu0lSfDw
— ANI (@ANI) January 3, 2025