बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 27 डिसेंबर 2021 (22:37 IST)

दारूचे अति सेवन करणाऱ्या तरुणाला आली फिट अन पुढे घडले असे काही…

अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सोनई पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी कि, बाळू मधुकर भोसले वय 34, धंदा-मॅनेजर रा. घोडेगाव यांनी खबर दिली असून त्यात म्हटले की,
 फिट येऊन खाली पडून एकाच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नेवासा तालुक्यातील लोहारवाडी येथे घडली आहे.(drank too much alcohol … )
याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सोनई पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी कि, बाळू मधुकर भोसले वय 34, धंदा-मॅनेजर रा. घोडेगाव यांनी खबर दिली असून त्यात म्हटले की,नितीन शंकर भोसले (वय 29) रा. लोहारवाडी ता. नेवासा याने दारुचे अतिसेवन केले होते व तो फिट येऊन खाली पडून मयत झाला. या माहितीवरून सोनई पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस नाईक तुपे करत आहेत.