मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022 (22:14 IST)

राज्यातील 9 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

mantralaya
महाविकास आघाडी सरकारने राज्यातील 9 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये डॉ. संजय चहांदे यांची अतिरीक्त मुख्य सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.तर एस ए तागडे यांची प्रधान सचिव, गृह विभाग पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 
अधिकाऱ्याचे नाव आणि नियुक्तीचे ठिकाण
१. डॉ. संजय चहांदे – अतिरीक्त मुख्य सचिव
२. ए एम लिमये – अतिरीक्त मुख्य सचिव
३. एस ए तागडे – प्रधान सचिव, गृह विभाग
४. अभा शुक्ला – प्रधान सचिव, समाजकल्याण विभाग
५. डॉ. अमित सैनी – सहसचिव, मुख्य सचिव कार्यालय, मंत्रालय
६. आर एस जगताप – महासंचालक, मेडा
७. विवेक भिमनवार – महाव्यवस्थापकीय संचालक, हॉर्टिकल्चर आणि औषधी प्रकल्प, पुणे
८. राहुल द्विवेदी – सहआयुक्त, सेल्स टॅक्स, मुंबई
९. गंगाधरन डी – जिल्हाधिकारी, नाशिक