Dharma Sangrah
✕

अमृता फडणवीस यांची यशस्वी मध्यस्थी, मुंबई पोलिसांनी पायलला केले अनब्लॉक

Updated: शुक्रवार, 12 जुलै 2019 (16:48 IST)
 
पायलने ट्विटरवर मुंबई पोलिसांनी ब्लॉक केल्याचा एक स्क्रीन शॉट शेअर केला होता. ही पोस्ट करत तिने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना टॅग केलं होतं. सोबतच तिने अमित शहा यांना या संदर्भात इमेलही पाठविला होता. तिच्या या पोस्टची अमृता फडणवीस यांनी दखल घेत एक पोस्ट लिहिली त्यात त्यांनी मुंबई पोलिसांना टॅग केलं होतं.
 
“एखादा नागरिक सोशल मीडियाच्या माध्यमातून जर त्याचं मत व्यक्त करत असेल, (..आणि ज्याने कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जात नसतील) तर अशा नागरिकाला सार्वजनिक संस्थेने ब्लॉक करणे योग्य नाही. त्यामुळे मुंबई पोलिसांनी या प्रकरणी लक्ष द्यावे”, असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं होतं.

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

महाराष्ट्रातील ७३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये जमा; ४.८६ लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा!

१०,००० रुपयांच्या आत ६०००mAh बॅटरी असलेले ५ दमदार स्मार्टफोन; दिवाळीत भेट देण्यासाठी उत्तम पर्याय

इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींसह अनेक प्रमुख व्यक्तींचे फोन टॅप केल्याच्या आरोपाखाली तीन पोलीस अधिकारी ताब्यात

LIVE: सर्वोच्च न्यायालयाने बीएमसी आयुक्त अश्विनी भिडे यांच्या विरोधात अवमान कारवाई केली

विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली

पुढील लेख
Show comments