1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 एप्रिल 2021 (16:49 IST)

महत्वाची बातमी : मुख्यमंत्री जनतेशी रात्री 8:30 वाजता संवाद साधणार

राज्यातील कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी रात्री 8:30  वाजता संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री आज रात्री 8:30 वाजता फेसबुक लाईव्हच्या माध्यमांतून बोलणार आहे. याआधी सायंकाळी 4:30 वाजता मुख्य सचिव आणि अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकांनंतर मुख्यमंत्री जनतेला संबोधित करणार आहेत. मुख्यमंत्र्यांकडून कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्यात कडक निर्बंधांची  घोषणा लागू होण्याची शक्यता आहे.