रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 21 एप्रिल 2022 (20:56 IST)

सदावर्ते पुन्हा कोर्टानं सुनावली 5 दिवसांची कोठडी

gunratna sadavarte
गुणरत्न सदावर्ते यांना कोल्हापुर पोलिसांनी 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे सदावर्तेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. मराठा आरक्षण (Maratha Reservation) प्रकरणात माध्यमांशी बोलत असताना केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर साताऱ्यातील फलटन, कोल्हापुरातील शाहुपूरी पोलीस ठाणे आणि पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.