मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 5 डिसेंबर 2021 (11:31 IST)

कबड्डी सामान्य दरम्यान प्रेक्षक गॅलरी कोसळली

चंद्रपूर येथील वरोरा येथे दरवर्षी कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले जाते. हे आयोजन काँग्रेसच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते आयोजित करण्यात आले. आमदार  चषक स्पर्धेचा कबड्डीचा सामना सुरु असताना अघटित घडले. या सामान्य दरम्यान लाकडी प्रेक्षक गॅलरी वजन जास्त झाल्यामुळे अचानक कोसळली आणि मोठा अपघात झाला. 
आमदार चषक स्पर्धेच्या वेळी कबड्डीचा सामना सुरु असता प्रेक्षक गॅलरी कोसळून या अपघातात लहान मुलांसह 10 ते  12 जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.