मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , रविवार, 15 मार्च 2020 (10:59 IST)

चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यात आज वादळी पावसाचा अंदाज

राज्यात ऐन उन्हाळ्यात गारवा निर्माण झाला असताना हवामान विभागाने चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आज वादळी पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. तसेच नागपूर जिल्ह्यातील काही भागात आज रिमझिम पाऊस पडणार असल्याचेदेखील हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.