मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 24 फेब्रुवारी 2022 (18:53 IST)

बारावीच्या वेळापत्रकात बदल

येत्या 4 मार्च पासून सुरु होणाऱ्या बारावीच्या परीक्षाच्या वेळा पत्रकात बदल करण्यात आला आहे. बारावीचे 5 मार्च आणि 7 मार्च रोजी होणारे पेपर आता 5 आणि 7 एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 5 मार्च रोजी होणार हिंदीचा पेपर आता 5 एप्रिल रोजी आणि 7 मार्च ला होणारा मराठीचा पेपर आता 7 एप्रिल रोजी होणार आहे. हा बदल या दोन पेपर मध्ये होणार आहे. 
23 फेब्रुवारी रोजी प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या टेम्पोला पुणे -नाशिक महामार्गावर संगमनेर तालुक्यात आग लागल्यामुळे प्रश्नपत्र जळून गेल्याने हा निर्णय बोर्डापासून घेण्यात आला आहे.