1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. woman-dies-due-to-nylon-manja-in-nashik

बाप्परे, नायलॉन दोऱ्यामुळे महिलेचा मृत्यू

नाशिक नायलॉन दोऱ्यामुळे महिलेचा मृत्यू झाला आहे. दुचाकीवरून घरी जात असताना नायलॉनमांजामुळे गळ्याला गंभीर दुखापत होऊन महिलेचा गाडीवरून पडून मृत्यू होता. सातपूर येथून कामावरून दुचाकीवर घरी जात असताना द्वारका पुलावर ही घटना घडली आहे. 
 
शहरात नायलॉन मांजाला बंदी असतांना सर्रासपणे मांजाचा वापर सुरु आहे. या प्रकरणी नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील लेख
पुरावा लागतो, तेव्हाच ते नोटीस पाठवतात आणि तपास करतात : नारायण राणे