शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मैत्रिणीचे अर्ध नग्न फोटो काढून केले ब्लॅकमेल

एक आठरा वर्षीय तरुणाने आपल्या मैत्रीणीचे अश्लील फोटो काढून तीला ब्लॅकमेल करणाऱ्या पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आरोपीनं कोल्डड्रींकमधून मैत्रीणीला गुंगीचं औषध दिलं होत. त्यानंतर तीचे अश्लील फोटोही काढले. या फोटोंच्या माध्यमातून ब्लॅकमेल करत पैसे उकळणाऱ्या अथर्व सोनवणेला अटक करण्यात आली आहे. 
 
या मुलीकडून त्याने ऐकून १ लाख ५० हजार रुपये उकळले होते. नंतर ५० हजार अजून मागितले इतके पैसे आता कोठून आणायचे म्हणून तिने सर्व प्रकार आईला सांगितला होता, यावर पोलिसांनी लगेच कारवाई करत पुणे येथील पैसे उकळणाऱ्या अथर्व सोनवणेला अटक केली आहे. तर गुन्हा दाखल केला आहे.