suvichar
✕

Wife Secrets प्रत्येक पत्नी आपल्या पतीला या गोष्टी सांगण्यास कचरते, जाणून घ्या बायकांचे रहस्य

Updated: शुक्रवार, 8 जुलै 2022 (09:08 IST)
 
पत्नी या गोष्टी पतीपासून लपवते
शारीरिक समस्या- महिला अनेकदा त्यांच्या पतीपासून आरोग्याशी संबंधित समस्या लपवतात. गुप्तांगात ढेकूण किंवा डाग दिसल्याबद्दल ती आपल्या पतीला सांगण्यास कचरते.
 
ऑफिसच्या गोष्टी- नोकरी करणार्‍या महिला त्यांच्या ऑफिसमधील यश, स्तुती इत्यादी बहुतेक गोष्टी त्यांच्या पतींना सांगत नाहीत. ती मित्रांना किंवा तिच्या कुटुंबातील सदस्यांना हे सांगते पण तिच्या पतीशी चर्चा करत नाही. यामुळे तिचा नवरा कमीपणाची भावना निर्माण होऊ शकते, असे तिला वाटते.
 
बचत- काही वेळा बायकांची स्वतंत्र बँक खाती असतात, ज्याबद्दल त्या आपल्या पतींना सांगत नाहीत. ती स्वतंत्रपणे बचत करण्यासाठी हे करते, जेणेकरून ती कोणत्याही गरजेच्या वेळी ते पैसे वापरू शकेल.
 
नातेवाईकांबद्दल -  अनेकवेळा स्त्रिया पतीचे नातेवाईक, घरातील कामे आणि मुलांशी संबंधित निर्णयांमुळे नाराज होतात, परंतु त्या पतीसोबत या गोष्टी शेअर करत नाहीत.
 
संबंध-  अनेक स्त्रिया शारीरिक संबंध ठेवताना त्यांच्या आवडी-निवडीबद्दल पतीला सांगत नाहीत. तिच्या भावना व्यक्त करण्याऐवजी ती गप्प बसते.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

गोड पदार्थ जास्त खाण्याची सवय यकृतासाठी ठरू शकते घातक! लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी जाणून घ्या उपाय

Methi Lachha Paratha बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असा 'मेथी लच्छा पराठा'

बदलत्या ऋतूमध्ये सर्दी आणि ताप टाळण्यासाठी मुलांना काय खाऊ घालावे?

इंटरव्ह्यूमध्ये विचारला जाणारा सर्वात कठीण प्रश्न: 'आम्ही तुमचीच निवड का करावी?' याचे द्या असे अचूक उत्तर!

पुढील लेख
Show comments