गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. रिलेशनशिप
Written By
Last Modified: गुरूवार, 13 ऑक्टोबर 2022 (15:57 IST)

खास मैत्री तुटू शकते या 7 कारणांमुळे

friendship breakup
जर कोणी तुमचा मित्र किंवा मैत्रीण असेल ज्यासोबत आता पटत नाही तर जाणून घ्या त्यामागील 7 कारणे-
 
1. पैसा: जर मित्राकडून पैसे उसने घेतले असतील तर ते वेळेवर परत न केल्यास मैत्री तुटते.
 
2. स्पर्धा: जर मित्रांमध्ये स्पर्धेची भावना असेल तर मैत्री केवळ दिखाव्यासाठी असेल.
 
3. मानसिक दबाव: जर तुम्ही एखाद्या मित्राला तुमची मते लादण्यास भाग पाडले तर मैत्री तुटते.
 
4. स्वार्थ: जर तुमची मैत्री स्वार्थावर आधारित असेल तर ती फार काळ टिकत नाही.
 
5. ओझे: जर तुम्ही तुमच्या मित्रावर पूर्णपणे अवलंबून असाल. प्रत्येक काम त्याच्याकडून करवत असाल तर मैत्री तुटते.
 
6. गुपित: जर तुम्ही तुमच्या मैत्रीच्या आयुष्यातील गुपित दुसऱ्याला सांगितली तर मैत्री तुटेल.
 
7. दुर्लक्ष : ग्रुपमधील किंवा इतर मित्रांमुळे खास मित्राकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे मैत्री तुटते.