सोमवार, 14 एप्रिल 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. रिलेशनशिप
Written By
Last Modified: मंगळवार, 8 एप्रिल 2025 (12:00 IST)

मारुतीच्या नावावरून मुलांची नावे

अभ्यंत: धाडसी आणि निर्भयी
हनुमान: मारुतीचे एक नाव
महाबल : ज्याच्या अंगात महाबळ आहे असा
रामेष्ठ: रामभक्त
पिंगाक्ष: लाल डोळ्यांचा
आभान: सूर्यासारखा चमकणारा
अमितविक्रम: वीरतेची साक्षात मूर्ती
मारुती: हनुमानाचे मूळ नाव
केसरीनंदन: भगवान केसरी यांचे पूत्र
मणा: सुंदर
ज्ञानसागर: ज्ञानाचा साठा असणारा
अंजनाया: माता अंजनीचा पूत्र
चिरंजीवी: अमर
कपीश: माकडाचे देव
मनोजव्य: हवेसारखा गतिमान
दीनबंधावे: अत्याचारापासून लोकांना वाचवणारा
योगमिन: चांगला प्रवक्ता
वज्रनाखा: मजबूत
मारुत्मजा: ज्याची आकाशातून पूजा केली जाते
कपेश्वर: वानरांचा राजा
संजय: जिंकणारा 
रीतम: निर्मळ मनाचा
रुद्रांक्ष: भगवान शिवाचा अंश
शौर्य: न घाबरणारा
अतुलित: अतुलनिय
महाध्युत: ओजस्वी
प्रभवे: राजबिंडा, सुंदर
शूर: न घाबरणारा
विजितेंद्रीय: सगळ्या इंद्रावर नियंत्रित ठेवणारा
अजेश: आयुष्य जगणारा
तेजस: उज्वल, चमचमणारा 
महावीर: सर्व वीरांचा वीर
रूद्राय: शंकरापासून उत्पन्न