Daily Horoscope

Girl Names Born On Monday सोमवारी जन्मलेल्या मुलींची नावे

Updated: सोमवार, 26 मे 2025 (12:24 IST)
प्रिशा : देवाची भेट
ALSO READ: स अक्षरावरून मुलींची नावे S varun Mulinchi Nave
शिवालिका : ज्याचे स्वामी भगवान शिव आहेत
शिवाली : शिवाची लाडकी
शिवांशिका : शिवाचा भाग
शिवक्षी : भगवान शिवाचा तिसरा डोळा
कायरा : शांत किंवा अद्वितीय
शाइनी : चमकदार
शिंजिनी : सुंदर नाद
शिनी : श्वेत वर्ण असलेली स्त्री किंवा चमकणारी
शीना : दयाळू ईश्वर
शिल्पिता : शिल्पकार
आद्या : प्रथम शक्ती
शूली: प्रभू शिव
शीतल : चंद्राप्रमाणे शांत
शिष्ता : चांगुलपणा
शिरीशा : सूर्य उदय
अन्विका : शक्तिशाली 
शिल्पा : सुडौल
शीलना : उत्तम प्रकारे तयार केलेले
शिक्षा : स्वत:ला शिक्षित करणारी
शिखा : शिखर किंवा प्रकाश
शिवप्रिया : शिवाला प्रिय
शिवांशी : दिव्य चेतनाचा भाग
शिवांगी : शिवाचा भाग, शुभ, सुंदर, 
शिवंकी : सुंदर
ALSO READ: लहान मुलीसाठी दुर्गा देवीची नावे अर्थांसह
शिवंजलि : देवी पार्वती, शिवाचा एक भाग
शिवानी : सौभाग्य आणणारी
आरोही : यशाची पायरी चढणारी
आयुधि : त्रिशूल धारण करणारे शिव
अधुना : सद्य
अनंती : अंत नसणारी किंवा आनंदी
अपर्णा : देवी पार्वतीचे नाव
अरहा : शिव पूजा
अर्थिशा : शिवाची चमक
अश्वी : धन्य आणि विजयी
आयुशिवी : दीर्घायु
चंद्रमौली : कपाळावर चंद्र धारण करणारी
ALSO READ: बाळाची नावे नक्षत्रानुसार
दक्षा : पार्वतीचे नाव
देवजनी : प्रिया, आराध्य
द्राक्षायनी : देवी पार्वती
ईशानी : शासन करणारी
ईशिता : निपुण, श्रेष्ठ
हर्षवी : ईश्वर आणि आनंदाची भेट
हेत्विका : प्रभूचे नाव
हिमांगी : सोनेरी शरीर असलेली
हृशिका : रेशमी किंवा पवित्र
इरशिखा : देवाची पुत्री
जस्विनी : प्रभू शिव
ALSO READ: मुलींसाठी लक्ष्मी देवीची सुंदर नावे
कैलाशी : शिखरावर निवास करणारी
माहेश्वरी : भगवान महेशची शक्ती
नंदीशा :  प्रसन्नता देणारी
नविशा : शाश्वत भगवान
नीलांगिनी : भगवान शिवाची पत्नी
नीलांशी : भगवान शिवाचा भाग
निवान्या : सुंदर
नंदिनी : पवित्र गाय
पार्वती : देवी पार्वती
परमेशा : भगवान शिव
पर्व्या : आनंदी
पौरुषी : शक्तिशाली 
प्रभुति : शक्ती
प्रणिता : नेतृत्व
प्रश्विता : भगवान शिवाची पत्नी
संभाबी : भगवान शिव जप
ALSO READ: र अक्षरावरून मुलींची मराठी नावे R Varun Mulanchi Nave
शंकरेश्वरी : भगवान शिव आणि पार्वती
बीरा : प्रभू शिव
भर्ग : उज्ज्वल आणि दीप्त
भुवनेशी : शक्तीची मूरती
रुआंशी : शिवाचा भाग
रुद्रश्री : भगवान शिवाचा अंश
रुद्रानी : रुद्र पत्नी
रुद्राक्षी : भगवान शिवाचा अंश
रुद्रमा : शिव आराध्य
रुद्रयानी : रुद्र पत्नी
रुद्रेशा : प्रभू शिव
रुद्रेश्वरी : प्रभू शिवशी निगडित
रुशिका : शिवाच्या आशीर्वादाने जन्मलेली
रुत्रश्री : प्रभू शिव

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नैतिक कथा : गोष्ट चेटकीण आणि गुलाब फुलाची

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

सततचा खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण आहे का? जाणून घ्या कर्करोगतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

या पानांचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर? उकळून पिण्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य फायदे

पुढील लेख
Show comments