सखी- मैत्रीण
सई-सखी
सुगुणा- गुणी
सत्यप्रेमा- सत्यावर प्रेम करणारी
सत्यप्रिया-सत्यप्रिय असणारी
सत्यभामा-सत्राजित कन्या
सत्यभामा-कृष्णाची पत्नी
सनाया-प्रख्यात
सनाया-सूर्याची पहिली किरण
सेहर- पहाट
साध्या-उपलब्ध करणारी
साध्या-तपस्वी
साध्या- मोक्ष
सान्वी -देवी लक्ष्मी
सुंदरी-रूपवान
सुंदरी- रूपवती
सिंदुरा-कुंकू
सिंदुरा -पहिला प्रहर
सिंधुजा- सागरात जन्मलेली
सिंधू- एका नदीचे नाव
संज्ञा- सूर्यपत्नी
संयोगिता -मिलाप करणारी
संहिता- सारांश
संहिता-सुरचित ग्रंथ
संहिता- संरचित
संपदा- संपत्ती
संदीपा-दीप
संध्या-संध्याकाळ
संतोषी-समाधानी
संज्योत-ज्योती
संजीवनी-मृताला जिवंत करणारी
संजना- सुस्वभावी
संगीता- संगीत जाणणारी
सौरभा-सुवास
सौम्या- प्रिय
सौंदर्या-सुंदरी
सौभाग्या-भाग्यवान
सौदामिनी- वीज
सौगंधा- सुवास
सौख्यदा-सुख देणारी
सोहनी-तिसरा प्रहर
सोमा- चंद्रिका
सोमा- एक अप्सरा विशेष
सोमवती- एका देवीचे नाव
सोनिया- सोन्याची
सोनाली- सुवर्णकांती
सोनाली- सोन्या इतकी मौल्यवान
सोनल-सोन्याची
स्नेहा- प्रेमळ
स्नेहांकिता- प्रेमानं जिंकलेली
स्नेहल-प्रेमळपणाची वेल
सुहृदया-मैत्रीण
स्नेहप्रभा- प्रेमळ
सुहासिनी- सुस्मिता
सुहाना- सुंदर
सुहिता- सुविचारी
सुशांता-अतिशय शांत
सुविद्या-विद्यासंपन्न
सुवासिनी- कुमारी
सुशीला- उत्तम शीलाची
सुषमा- अप्रतिम सुंदरी
सुवर्णा-चांगल्या रंगाची
सुवर्णा-सोन्याची
सुवर्णरेखा- ओरिसातील एका नदीचे नाव
सुलोचना- चांगल्या डोळ्याची
सुलेखा- चांगल्या अक्षराची
सुललिता-नाजूक
सुलक्षणा -चांगल्या लिखाणांची
सुलभा-सोपी
सुरंगा- एका फुलाचे नाव
सुरेश्वरी- देवी
सुरेश्वरी- संज्ञा
सुरेश्वरी- सूर्यपत्नी
सुरुपा- रूपवती
सुरुची- चांगल्या आवडीची
सुरीली- सुस्वरा
सुरेख- देवांचा राजा
सूर्या- सूर्यपत्नी
सुरम्या-अतिशय सुंदर
सुयशा- उत्तम यश
सुमंगला -अति पवित्र
सुमेधा -चांगल्या बुद्धीची
सुमुखी- चांगल्या चेहऱ्याची
सुमिता- चांगली मैत्रीण
सुमन- फूल
सुमित्रा- दशरथपत्नी
सुमित्रा- लक्ष्मणाची आई
सुमित्रा- चांगली मैत्रीण
सुभाषिणी- उत्तम वाणीची
सुमती- चांगल्या बुद्धीची
सुभद्रा- अर्जुनाची पत्नी
सुभद्रा-कृष्णभगिनी
सुभगा- भाग्यवान
सुप्रभा- उत्तम असलेली प्रभा
सुप्रिया- एक अप्सरा विशेष
सुबोधिनी- हुशार
सुनीला- सावळी
सुनीला- एका नदीचे नाव
सुनीला- एका रत्नाचे नाव
सुनीती- नीतिवान
सुनीती- ध्रुवाची आई
सुनीती- राजा उत्तानपादपत्नी
सुनीता-उत्तम आचरणाची
सुनेत्रा- सुनयना
सुनयना- सुंदर डोळ्याची
सुनयना- एका राणीचे नाव
सुदेष्णा- विराट राजाची पत्नी
सुदेहा- चांगल्या शरीराची
सुधा- अमृत
सुधा -मधुर
सुदर्शना- प्रसन्न व्यक्तिमत्तवाची
सुदर्शना- एका राणीचे नाव
सुजाता- चांगल्या मुहूर्तावर जन्मलेली
सुजना -विजयी स्त्री
सुचेता- एका राणीचे नाव
सुचेता- दक्ष
सुदयिता- आवडती
सुदायिता- प्रिय
सुचित्रा- सुंदरी
सुचिरा -अतिदक्षा
सुगमा-सोपे
सुखदा-सुख देणारी
सुकेशिनी- उत्तम केशकलापाची
सुकेशा- लांब केसांची
सुकृती- पुण्यशील
सुकीर्ती- धवल कीर्ती
सुकन्या- उत्तम कन्या
सीमंतिनी- भाग्यशाली
सीमंतिनी- चित्रांगद राजाची पत्नी
सीमा- मर्यादा
स्मिता- हसरी
स्मिरा-स्वतंत्र विचार असणारी
सिद्धेश्वरी- सिद्धांचा परमेश्वर
सिद्धी -यश
सितारा- तारका
सितारा- तारा
सीता- रामाची पत्नी
साक्षी- एका देवीचे नाव
सावित्री- सत्यवानाची पत्नी
सावरी-सावळी
सावरी- रेशमी कापूस
सारंगनयना- हरणासारखे डोळे असलेली
सारिका- मैना
सायली- एका फुलाचे नाव
साया- सावली
साया-एका पक्षीचे नाव
सानिका-बासरी
साधिका- साध्वी
सानसी- सोने
साधना- तपश्चर्या
सागरिका- जलाशय
स्वामींनी- अधिकारी
सविता- सूर्य
स्वाती- एक नक्षत्र
स्वरांगी- सुस्वरा
स्वरूपा- रूपवान
स्वप्ना-स्वप्न
स्वयंप्रभा-स्वतःची प्रभा असणारी
स्वयंसिद्धा-स्वतः सिद्ध असलेली
स्वप्नसुंदरी- स्वप्नातली सुंदरी
स्वप्नसुंदरी- अतिशय सौंदर्यवती
सलोनी-नाजूक
सरोजिनी- कमललता
सरोज- कमळ
सरला- निष्कपट
सरस्वती- शारदा
सरस्वती- प्रयागक्षेत्री अदृश्यपणे गंगेला मिळणारी नदी
स्मृती- आठवण
समृद्धी- भरभराट
समीरा-वारा
समिधा- हवनद्रव्य
समता- सारखेपणा
स्नेहलता -प्रेमळ
स्नेहलता- मैत्रीण
स्नेहशीला- प्रेमळ
स्नेहशील- मैत्रीण
सना-सदैव
सती- साध्वी
सती-दुर्गा
सती-शिवपत्नी
सन्मित्रा-चांगली मैत्रीण
स्नेहकांता- प्रियसखी
सत्यशीला- चारित्र्यवान
सत्या-सत्यवचनी
सत्यरूपा- खरं बोलणारी
सत्यवती- राजा शंतनूची पत्नी
सत्यवती- सत्वशील
सत्यमती- सत्याला अनुसरण असणारी
सत्यमती- बुद्धी असलेली
Edited by - Priya Dixit