मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. रिलेशनशिप
Written By
Last Updated : मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024 (13:57 IST)

Tuesday Born Baby Boy Names मंगळवारी जन्मलेल्या मुलांसाठी शुभ नावे

baby boys names with meaning
Tuesday Born Baby Names जर एखाद्या मुलाचा जन्म आज म्हणजेच मंगळवारी झाला आणि तुम्हाला त्याचे नाव ठेवायचे असेल तर आम्ही तुमच्यासाठी काही नावे घेऊन आलो आहोत जी मंगळवारशी संबंधित आहेत. या यादीतून तुमच्या मुलासाठी तुम्हाला आवडेल ते नाव तुम्ही निवडू शकता.
 
अंगद - दागिन्यासारखे शरीर
वीर - बहादुर योद्धा
मंगल - शुभ
कार्तिक - जो हुशार आणि कुशल आहे
मोहन- आकर्षक
अक्षय - अनन्त आणि अमर
शशांक - चंद्र
भूमिपुत्र - भूमीचा पुत्र अर्थात मंगल
हनु - हनुमंत
तेजस - तेजस्वी
लोहित - लाल किंवा तांबा
लोहिताक्ष - लाला डोळे असणारा
धरात्मज - मंगल ग्रह
कुंजा - गुपित खजिना
भूमिजा - पृथ्वीने जन्मलेला
भूमिनंदन - भूमीचा मुलगा
भूमिन - भूमी पुत्र
अंगारक - चमकणार मंगल ग्रह
भौम - भूमीपासून उत्पन्न
यम - संयमित
चिरंजीवी - अमर व्यक्ती
उर्जित - ऊर्जा परिपूर्ण
पृथ्वी - धरा
आर्य- शुद्ध संस्कृती
अतुलित - अपरिमित
धीर - धैर्य 
रीतम - दिव्य सत्य
रुद्राय- शिवद्वार जन्मलेला
मंगळवारी जन्मलेल्या मुलांवर बजरंगबलीची विशेष कृपा असते- 
असे मानले जाते की या दिवशी जन्मलेल्या लोकांना मंगळाचा प्रभाव जाणवतो. मंगळाचा स्वभाव थोडा आक्रमक आहे, ज्याचा प्रभाव मंगळवारी जन्मलेल्या लोकांवर दिसून येतो. मंगळवारी जन्मलेल्या लोकांना बजरंगबलीची विशेष कृपा असते.