- वृत्त-जगत
» - क्रिकेट मराठी
» - सचिन तेंडुलकर
सचिनचा शतकी प्रवास
सचिन रमेश तेंडूलकर. आपला लाडका सचिन. भारतातर्फे क्रिकेटमध्ये पदार्पण केला त्यावेळी कुणालं वाटलही नव्हतं की हा एवढ्ढासा मुलगा पुढे जाऊन 'महान' फलंदाज बनेल. पण ते घडलं. विक्रमांची शिखरं त्याने निर्माण केली. जुने विक्रम मोडून तोडून फेकून नव्या विक्रमांचे झेंडे गाडले. एकदिवसीय सामन्यातील सर्वाधिक धावांचा विक्रम केला. प्रतीक्षा होती कसोटी सामन्यातील सर्वाधिक धावसंख्येला गवसणी घालण्याच्या ब्रायन लाराच्या विक्रमाला मागे टाकण्याची. मोहालीतील कसोटी सामन्यात सचिनने ही अपेक्षाही पूर्ण केली आणि पुन्हा एक नवे शिखर गाठले. या शिखरापर्यंत सचिन कसा पोहोचला त्याचा हा शतकी प्रवास.शतक धावा स्थळ वर्ष विरूध्द 1
119* ओल्ड ट्राफोर्ड 1990 इंग्लड2
148* सिडने क्रिकेट ग्राऊंड 1991-92 ऑस्ट्रेलिया 3
114 डब्लूएसीए ग्राऊंड पर्थ 1991-92 ऑस्ट्रेलिया4
111 न्यू वंडररेस स्टेडियम 1992-93 साऊथ ऑफ्रिका जॉनेसबुर्ग5
164 एमए चिदंबरम् स्टेडियम 1992-93 इंग्लड मद्रास 6
104 सायंलिसे स्पोर्ट क्लब ग्राऊंड 1993-94 श्रीलंका कोलोंबो7
142 के डी सिंग बाबु स्टेडियम 1993-94 श्रीलंका लखनऊ8
179 विदर्भ सीए ग्राऊंड 1994-95 वेस्टइंडिज नागपूर 9
122 इदबस्तान ब्राम्ही्घम 1996 इंग्लड10
177 ट्रेन्ट ब्रिज नॉटींगघम 1996 इंग्लड11
169 न्यूलॅंड कॅप टाऊन 1996-97 साऊथ ऑफ्रिका 12
143 आर प्रेमादासा स्टेडियम 1997-98 श्रीलंका कोलंबो 13
139 सायंलिसे स्पोर्ट क्लब ग्राऊंड 1997-98 श्रीलंका कोलोंबो14
148 वानखेडे स्टेडियम 1997-98 श्रीलंका मुंबई15
155* एमए चिदंबरम् स्टेडियम 1997-98 ऑस्टेलिया मद्रास 16
177 एम चिन्नास्वामी स्टेडियम 1997 -98 ऑस्ट्रेलिया बेंगलूर 17
113 बॅसिन रिझव्ह, विलींगटॉन 1998 न्युझिलॅंड 18
136 एमए चिदंबरम् स्टेडियम 1999 पाकिस्तान मद्रास 19
124* सायंलिसे स्पोर्ट क्लब ग्राऊंड 1999 श्रीलंका कोलोंबो20
126* पंजाब सीए स्टेडियम मोहाली, 1999 न्युझिलॅंड चंदीगढ21
217 सरदार पटेल स्टेडियम 1999 न्युझिलॅंड अहमदाबाद22
116 मेलब्राऊम क्रिकेट ग्राऊंड 1999 ऑस्ट्रेलिया 23
122 फिरोज शहा कोटला, दिल्ली 2000 झिम्बॉंबे24
201* विदर्भ सीए ग्राऊंड नागपूर 2000 झिम्बॉंबे 25
126 एमए चिदंबरम् स्टेडियम 2001 ऑस्ट्रेलिया मद्रास 26
155 गुडईअर पार्क 2001 साऊथ ऑफ्रिमा ब्लोयंफोंटीन27
103 सरदार पटेल स्टेडियम 2001 इंग्लड अहमदाबाद 28
176 विदर्भ सीए ग्राऊंड 2002 झिम्बॉंबे नागपूर29
117 क्वीनस् पार्क ओवेल 2002 वेस्टइंडिज पार्ट ऑफ स्पेन30
193 हेडलींगली, लीड 2002 इंग्लड31
176 इडेन गार्डन कलकत्ता 2002 वेस्टइंडिज32
241* सिडने क्रिकेट ग्राऊंड 2004 ऑस्ट्रेलिया 33
194* मिल्टन क्रिकेट स्टेडियम 2004 पाकिस्तान34
248* बंगबंधु नॅशनल स्टेडियम 2004-05 बाग्लादेश ढाका 35
109 फिरोज शहा कोटला 2005-06 श्रीलंका36
101 वीर शेयस्थ शहीद राहूल 2007 बाग्लादेश अमीन स्टेडियम चित्तागोंग 37
122 बाग्ला नॅशनल स्टेडियम 2007 बाग्लादेश 38
154 सिडने क्रिकेट ग्राऊंड 2008 ऑस्ट्रेलिया39
153 एडेलाईड ओवल 2008 ऑस्ट्रेलिया