testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

बेडवर अशी स्पाईसी मस्ती पार्टनरला करेल इम्प्रेस

sex tips
Last Updated: मंगळवार, 11 जून 2019 (17:09 IST)
सेक्सविना जीवन बोरिंग आणि व्यर्थ जाणवू लागतं. योग्य सेक्स लाईफसाठी आपसात समज असणे आवश्यक आहे. पुरुष सांगत नसला तरी बेडवर फीमेल पार्टनरची मस्ती त्याला आवडते. बेडवर महिलांनी केलेले उटपटांग चाळे पुरुषांना आकर्षित करतात आणि उत्तेजना वाढवतात. तर जाणून घ्या कोणत्या प्रकाराची मस्ती पार्टनरचं मूड स्पाइसी करण्यात मदत करेल.
असे करू शकता आकर्षित
त्याचं लक्ष टीव्हीत असेल तर आपण त्याच्या अंगावरून पलीकडे ठेवलेल्या वस्तू उचलण्याचा प्रयत्न करा. आपल्या शरीराचा स्पर्श झाल्यावर तो टीव्ही सोडून नक्कीच आपल्याकडे वळेल.

त्याचं शर्ट घाला
आपण त्याचं एखादं आवडतं शर्ट किंवा टीशर्ट घालून त्यासमोर मादकपणे जाऊ शकता.

आवडतं परफ्यूम यूज करा
त्याला आवडतं असलेलं परफ्यूम यूज करा. सुगंधामुळे शारीरिक संबंधात वेगळंच आकर्षण निर्माण होतं. आपण त्यापासून लांब गेला तरी आपल्या फ्रेग्नंस त्याला आपली आठवण करण्यास भाग पाडेल.
आनंदी राहा
बेडवर आनंदी राहणे पार्टनरला खूश करण्यासाठी सर्वात सोपी विधा आहे.

हळुवार अंगांना स्पर्श
हलक्या हलक्या बोटांनी पार्टनरच्या अंगाला स्पर्श केल्याने तो निश्चित उत्तेजित होणार. स्पर्श जितका हलका असेल उत्तेजना तेवढीच वाढेल.

न्यूड होऊन त्याला चिकटा
आपल्या पार्टनरला खूश करण्यासाठी न्यूड होऊन वरून चादर पांघरून झोपण्याचं नाटक करा. नंतर तो सोबत झोपल्यावर त्याला चिकटून जा. तुमच्या या अंदाजावर पार्टनर खूश होऊन जाईल.
गुदगुल्या
मस्ती करताना हळुवार गुदगुल्या केल्याने मूड देखील चांगलं होतं आणि एकमेकाच्या अंगाला स्पर्श झाल्याने उत्तेजना देखील वाढते.


यावर अधिक वाचा :

सेक्स लाईफ सुधारण्यासाठी आहाराचा कितपत उपयोग होतो?

सेक्स लाईफ सुधारण्यासाठी आहाराचा कितपत उपयोग होतो?
जर एखाद्या अन्नपदार्थामुळे सेक्स लाईफ सुधारते, असं सिद्ध झालं तर ते पदार्थ हमखास विकले ...

किस करण्याचे फायदे जाणून घेतल्यावर दररोज घ्याल चुंबन

किस करण्याचे फायदे जाणून घेतल्यावर दररोज घ्याल चुंबन
ओंठावर किस करणे प्रेम दर्शवण्याचा भाव आहे. पण आपल्याला हे माहित आहे का की ओठांवर किस ...

रात्री उशिरा झोपणार्‍या पुरुषांना नपुंसक होण्याचा धोका

रात्री उशिरा झोपणार्‍या पुरुषांना नपुंसक होण्याचा धोका
स्मार्टफोन आल्यापासून रात्री उशीरापर्यंत हातात फोन ठेवणार्‍यांची संख्या वाढत असून अनेक ...

हे प्रश्न विचारा आणि त्याला स्पर्श न करता उत्तेजित करा

हे प्रश्न विचारा आणि त्याला स्पर्श न करता उत्तेजित करा
शारीरिक संबंधात स्पर्शाचं आपलं महत्त्व आहे. हात, खांदे, गळा, ओठ यांना स्पर्श करून ...

तुम्ही डेमिसेक्‍शुअल (demisexual) तर नाही, जाणून घ्या याचे ...

तुम्ही डेमिसेक्‍शुअल (demisexual) तर नाही, जाणून घ्या याचे लक्षण
मागील काही वर्षांमध्ये सेक्‍शुएलिटीबद्दल लोक जास्त खुलून बोलू लागले आहे. आता या ...