1. धर्म
  2. हिंदू
  3. श्राद्धपक्ष
  4. shradha special

पूर्वजांचा अंश आजही आहे आमच्यात

पूर्वजांचा अंश आजही आहे आमच्यात,
स्मरण त्यांचे करावे सदैव, हेच आमुच्या हातात,
आशिर्वाद त्यांचा मिळतो आम्हा, ठेवतो सुरक्षित,
कार्यप्रसंगी आठवण त्यांची हेचं सर्वा अपेक्षित,
मान त्यांचा त्यांना द्यावयास हवा प्रत्येकानी
पितृपक्षात पुजुनी त्यांना, तर्पण करावं सर्वानी.
अशीच सुरू राहावी परंपरा, नंतरही आपल्या,
हीच प्रार्थना देवा तुजला,भावना पाहिजेत सर्वांनी जपल्या.
..अश्विनी थत्ते.
पुढील लेख
Chaturdashi shradh 2023 : चतुर्दशीला श्राद्ध कोणासाठी केले जाते? शुभ आणि अशुभ मुहूर्त जाणून घ्या