शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By
Last Updated : गुरूवार, 28 जुलै 2022 (22:03 IST)

Deep Amavasya : तेजाने दिवा, आज हा उजळला

deep amavasya
तेजाने दिवा, आज हा उजळला,
श्रीलक्ष्मी ला त्यानं मार्ग दाविला,
घरदार सर्व उजेडात गन्हाले,
लख्ख प्रकाशात सारे लखलखले,
करू सारे आपण  पूजा या "तेजाची",
दूर करू या, काळजी अंधाराची,
मन ही साऱ्यांचे असेंच लख्ख होवो,
मनाचा गाभारा, असाच उजळून हा निघो!
..अश्विनी थत्ते