तसे तर महादेवाचा अभिषेक नेहमीच करायला पाहिजे, पण श्रावणात याचे फार महत्त्व असतं. महादेवाचा अभिषेक केल्याने त्यांची कृपा सदैव तुमच्यावर बनलेली असते आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. धर्मसिन्धूच्या दुसर्या परिच्छेद नुसार, एखाद्या खास इच्छेसाठी महादेवाच्या विशेष शिवलिंगाची पूजा करायला पाहिजे. 1. पाचूच्या शिवलिंगावर अभिषेक केल्याने धन-लक्ष्मीची प्राप्ती होते. ...