चॉकलेट चीज बॉल्स
|
सजावटीसाठी : 1 कप चॉकलेट सॉस
कृती : एका भांड्यात पनीर घेऊन त्यात मैदा व बेकिंग पावडर टाकून मिक्स करावे. या तयार केलेल्या मिश्रणाचे लहान-लहान बॉल्स बनवून तयार करावे. एका भांड्यात साखरेचा 2 तारी पाक तयार करावा व त्यात बॉल्स टाकून 5-7 मिनिटे त्याला पाकात ठेवावे. सर्व्ह करताना जास्तीचे पाक वेगळे करून प्रत्येकी बॉल ला चॉकलेट सॉसमध्ये डीपकरून फ्रिजमध्ये थंड होईपर्यंत ठेवावे.
