Lemon Rice उरलेल्या भाताने मिनिटात तयार करा लेमन राइस

मंगळवार,ऑगस्ट 31, 2021
lemon rice

दक्षिण भारतीय शैलीतील राजमा भात.

मंगळवार,फेब्रुवारी 9, 2021
ही एक चविष्ट रेसिपी आहे. ज्याला राजमा, कांदा, हिरव्या मिरच्या, तिखट, मसाले आणि तुळशीची पाने घालून तयार करून भातासह सर्व्ह करतात.
सर्वप्रथम एका भांड्यात रवा घ्या. त्यात ताक किंवा दही घाला आणि चांगल्या प्रकारे मिसळा आणि अर्धा तास तसेच ठेवून द्या. नॉनस्टिक तव्यावर तेल किंवा तूप घालून रव्याच्या घोळाला त्यावर पसरवून द्या. आता त्या वर कांदा, शिमला मिर्च, टोमॅटो चे बारीक काप, ...

ओणम स्पेशल - अवियल

सोमवार,ऑगस्ट 31, 2020
अवियल मध्ये बहुतेक सर्व उपलब्ध स्थानिक भाज्या घातल्या जातात.

मुगाचे डोसे

मंगळवार,जून 30, 2020
मूग बारीक दळून आणणे. पाच मोठे चमचे पीठ घ्यावे. त्यात मिरची पावडर, धने पावडर, थोडी हळद, चवीनुसार मीठ, पाणी घालावे.
तापलेल्या तेलात मोहरी घाला आणि ती तडतडू लागल्यावर, आच मंद करा. लाल तिखट, मीठ, हिंग आणि हळद घाला आणि 3 मिनिटे ढवळा.

मॅक्सिकन भेळ

शनिवार,डिसेंबर 8, 2018
या कणकेच्या गोळ्याला 1/2 तास ओल्या कपड्याने झाकून ठेवावे. नंतर त्याला डायमंडशेपमध्ये कापून तळून घ्यावे. कांदा इतर लागणारे साहित्य : 1 टोमॅटो, 1 मोठा कांदा, 1 उकडलेला बटाटा, बारीक चिरलेली कोथिंबीर,1/4 कप हिरवी चटणी, चिंचेची चटणी स्वादानुसार, मीठ, ...
. ओले खोबरे, थोडी कोथिंबीर, हिरव्या मिरच्या वाटून घ्याव्यात. २.पसरट बाऊलमध्ये तांदळाचे पीठ, डाळीचे पीठ, कांदा, दही घालावे. ३. वाटून घेतलेले खोबरे, मीठ, थोडी चिरलेली कोथिंबीर आणि चमचाभर तेल घालून सगळे नीट मिसळून घ्यावे. आवश्यकता वाटल्यास अगदी ...

चिडे : चव दक्षिणेची

शनिवार,सप्टेंबर 22, 2018
तांदूळ चार तास भिजत घालावेत. नंतर कुटून, पीठ बारीक चाळणीने चाळून घ्यावे. उडदाची डाळ अगदी लाल भाजून, बारीक दळावी. नंतर तांदळाचे पीठ व उदडाचे पीठ मिसळून, त्यात ओले खोबरे वाटून घालावे, लोणी घालावे व चवीप्रमाणे मीठ व हिंग घालून व पुरेसे पाणी घालून पीठ ...

कच्ची केळीचे भजे

सोमवार,सप्टेंबर 17, 2018
कच्ची केळी वाफवून घ्या. त्यानंतर त्यावरील सालटे काढून त्याच्या स्लाइड तयार करा. हरभर्‍याच्या डाळीचे पीठ पाण्यात भिजवून घ्या. त्यात केळीच्या चकत्या, कापलेली इतर साम्रगी व मसाले चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या.

कांचीपुरम इडली

मंगळवार,सप्टेंबर 11, 2018
सर्वप्रथम तांदूळ, उडदाची डाळ, चणा डाळ रात्री भिजत घालून सकाळी वाटून पीठ आंबायला ठेवावे. जीरे व मिरे जाड कुटून, हिंग, मीठ पिठात घाला.

चव दक्षिणेची : इडली पिझ्झा

गुरूवार,जुलै 12, 2018
सोजीत मीठ व दही घालून फेटून घ्यावे. इडली मेकरच्या भांड्याला तेलाचा हात लावून मिश्रणात फ्रूट सॉल्ट घालून इडल्या तयार कराव्या. नंतर इडल्या गार झाल्यावर वरून सॉस लावून चिली फ्लेक्स, चिली सॉस, चिरलेल्या

मेदू वडा

गुरूवार,जुलै 5, 2018
डाळ निवडून फक्त 45 मिनिटे भिजवा. सर्व साहित्य घालून, वाटून घ्या. खूप फेसून भोकाचे वडे बनवा. बाऊलमध्ये 2 वडे ठेवून त्यावर गरमागरम सांभार किंवा नारळ्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा.
चणे-हरभरे रात्री भिजत घालून सकाळी वाफवावे. केळीची साल काढून जरा मोठ्याच फोडी कराव्यात. खोबऱ्याच्या चवात मिरची धणे, मिरे, लवंग व हळद घालून वाटून मसाला बनवावा. पॅनमध्ये तेल घालून कांद्याच्या फोडी टाकून परताव्यात. त्यावर केळीच्या फोडी घालाव्यात थोडसं ...
सायीसकट दुधाला विरजण लावलेले गोड दही घ्यावे. दूध तापत ठेवून, ते अर्धा लिटर होईल, इतके बासुंदीप्रमाणे आटवावे. नंतर त्यात वरील मलईचे दही घालावे.
तांदुळ स्वच्छ करून पाच मिनिटासाठी पाण्यात भिजत ठेवावे. चिकनचे लहान तुकड्यात करून घ्या. तेल गरम करून त्यात कांदे परतावे.

वेल्लरिका खिचडी

शनिवार,एप्रिल 28, 2018
वेल्लरिका खिचडी, काकडीची दह्यातली कोशिंबीर बनविण्यास सोपी आणि तजेलदार थंडावा देणारी आहे.

चिंचेच्या कोळातील भात

गुरूवार,एप्रिल 19, 2018
सर्वप्रथम कढईत तेल जिरं, कढीपत्ता व हिंग घालून फोडणी करा. दाणे व खोबर्‍याचे तुकडे घाला. परतून घ्या. लाल मिरचीचे तुकडे घाला व
सर्वप्रथम कढईत 1/4 कप तूप साधारण 2 मिनिटे गरम करा. शेवया घाला. ढवळा आणि बदामी होईपर्यंत परता दूध आणि साखर घाला. साखर
रात्री तांदूळ, उडदाची डाळ व मेथ्या हे वेगवेगळे भिजत घालावे. दुसऱ्या दिवशी सकाळी तांदूळ उपसून व कुटून, पीठ चाळून घ्यावे. उडदाची डाळ व मेथ्या उपसून बारीक वाटावे व हा वाटलेला गोळा व दोन-तीन चमचे मीठ तांदळाच्या पिठात घालून व पुरेसे पाणी घालून, पीठ