साहित्य : 2 वाटी शिजवलेला मोकळा भात, पाऊणवाटी चिंचेका कोळ, पाव वाटी गूळ बारीक केलेला, पाव चमचा हळद, 3 ते 4 लाला सुक्या मिरच्या, पाव वाटी भिजवेली चणाडाळ, खोबर्याचे काप पाव वाटी, दाणे पाव वाटी. कढीपत्ता व हिंग फोडणीसाठी, चवीनुसार मीठ व तिखट. कोथिंबीर बारीक चिरून. कृती : सर्वप्रथम...