रवा किंवा बेसनात सर्व मसाले, तिखट व आलं मिरचीचे पेस्ट आणि भाज्या घालून घोळ तयार करावा. तव्यावर तेल लावून मिश्रणाचे धिरडे तयार करावे. गरमा गरम व्हेजिटेबल धिरडे सर्व्ह करावे.