शेवग्याचे पॅटीस
|
कृती : शेवग्याच्या शेंगाचा गर, बटाट्याचा लगदा एकत्र करा, ब्रेडचा सलाईस थोड्या ओल्या करून घाला, कांदा घाला, धने जिरेपूड आले, लसूण पेस्ट, तांदळाचे मीठ व बेसन घाला, तिखट, मीठ हळद घाला. चिरलेली कोथिंबीर घाला. लिंबाचा रस घाला चांगले मिसळून कालवून घ्या. छोटे छोटे गोळे करून चपटे पॅटीस बनवा. ब्रेडच्या चुर्यावर घोळून. गरम तेलावर मध्यम आचेवर लालसर रंगावर तळून घ्या. खमंग पॅटीस सॉस सोबत खायला द्या.
