गुरूवार, 9 ऑक्टोबर 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

जाग्रेब ओपन : सोमदेव दुसर्‍या फेरीत

जाग्रेब ओपन सोमदेव दुसर्या फेरीत
क्रोएशियातील जाग्रेब येथे सुरू असलेल्या एटीपी इनडोअर टेनिस स्पर्धेत भारताच्या सोमदेव बर्मनने दुसर्‍या फेरीत प्रवेश केला. पहिला सेट गमावल्यानंतरही सोमदेवने जर्मनीच्या मायकेल बेररचा 0-6, 7-6 आणि 4-1 असा पराभव केला. थकव्यामुळे बेररने मॅच अर्धवटच सोडली.