जोकोविकची ऐतिहासिक कामगिरी

jokovik
पॅरिस| Last Modified सोमवार, 6 जून 2016 (11:08 IST)
फ्रेंच खुली स्पर्धा प्रथमच जिंकली; वर्षात 4 ग्रॅण्डस्लॅम
येथील रोलँड गॅरॉसवर रविवारी खेळल्या गेलेल्या फ्रेंच खुल्या
टेनिस ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेमध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद मिळविले.

जोकोविकने हा इतिहास निर्माण केला. त्याने फ्रेंच खुली स्पर्धा प्रथमच जिंकून वर्षात 4 ग्रॅण्डस्लॅम जिंकण्याचा पराक्रम करून त्याच्या टेनिस कारकिर्दीतील पहिले ग्रॅण्डस्लॅम पूर्ण केले. पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात जोकोविकने ब्रिटनच्या अँण्डी मरेचा 3-6, 6-1, 6-2, 6-4 असा चार सेटस्च्या संघर्षानंतर पराभव केला. हा अंतिम सामना जवळजवळ सव्वा तीन तास खेळला गेला. जोकोविकला त्याला आता कोण रोखू शकत नाही, हे दिसून आले. मरेने पहिला सेट अगदी सहजपणे 6-3 ने घेतला. त्यानंतर पिछाडीवरून पुढे येत जोकोविकने पुढचे तीन सेट जिंकले. दुसरा व तिसरा सेट जोकोविकने सहजपणे घेतला.


यावर अधिक वाचा :

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...
आयपीएलमध्ये (IPL 2020) चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्याच झालेला सामना CSKने 10 धावांनी ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून
तांत्रिक अडचणींमुळे आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम केला
नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशाच्या शौर्य योद्धांना 88व्या भारतीय ...

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या
सीबीआयचे माजी संचालक व नागालँडचे माजी राज्यपाल अश्विनी कुमार (६९) यांचा मृतदेह सिमला ...

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल
दौंडमधील भाजपचे नेते तानाजी संभाजी दिवेकर यांना विनयभंगाच्या प्रकरणात अटक करण्यात आली ...

फडणवीस यांच्यात राष्ट्रीय नेते होण्याची क्षमता आहे : संजय ...

फडणवीस यांच्यात राष्ट्रीय नेते होण्याची क्षमता आहे :  संजय राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र ...

वाचा, विजय वडेट्टीवार यांनी काय केला गौप्यस्फोट

वाचा, विजय वडेट्टीवार यांनी काय केला गौप्यस्फोट
एका वृत्त वाहिनीशी बोलताना काँग्रेस नेते आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार ...

पंतप्रधान मोदी सी विमानातून केवडिया येथून साबरमती ...

पंतप्रधान मोदी सी विमानातून केवडिया येथून साबरमती रिव्हरफ्रंटला पोहोचले, 30 मिनिटांत 200 किमी अंतर
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 145 व्या जयंतीनिमित्त केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ ...

मुंबई बिघडविणार दिल्लीचे समीकरण?

मुंबई बिघडविणार दिल्लीचे समीकरण?
मुंबई इंडियन्सने प्ले ऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. मात्र, ते दिल्ली ...

फुलराणी पारुपल्लीसोबत मालदीवमध्ये करीत आहे सुट्टी एन्जॉय

फुलराणी पारुपल्लीसोबत मालदीवमध्ये करीत आहे सुट्टी एन्जॉय
भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल व तिचा पती पारुपल्ली कश्यक सध्या मालदीवमध्ये ...