जोकोविक अव्वलस्थानी कायम

न्यूयॉर्क| Last Modified शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2015 (12:12 IST)
मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या ताज्या एटीपी क्रमवारीत सर्बियाच्या नोव्हॅक जोकोविकने आपले अव्वलस्थान कायम राखले. अलीकडेच झालेल्या चीन ओपन व शंघाय मास्टर्सचे जेतेपद जोकोविकने मिळवले होते.

शंघाय मास्टर्सच्या जेतेपदासह जोकोविकने वर्षातील नववे तर कारकिर्दीतील 57 वे जेतेपद पटकावले. भारताच्या युकी भांब्रीने टॉप-100 मध्ये स्थान मिळवताना 99 वे स्थान पटकावले.

शंघाय मास्टर्स उपजेतेपद पटकवारा फ्रान्सचा विल्प्रेड सोंगाने पुन्हा एकदा टॉप-10मध्ये प्रवेश केला. सोंगाने पाच स्थानाची प्रगती करताना दहाव्या स्थानी झेप घेतली आहे. ब्रिटनचा अँडी मरे दुसर्‍या तर स्वित्झर्लडचा रॉजर फेडरर तिसर्‍या स्थानी कायम आहे. मायदेशी सहकारी वांवरिका चौथ्या स्थानी आहे.

भारताचा स्टार टेनिसपटू युकी भांब्रीला अलीकडच्या काळातील चांगल्या कामगिरीचा फायदा झाला असून तो आता 99व्या स्थानी आहे. 2010 नंतर युकीच्या रुपाने एका भारतीय खेळाडूने टॉप 100 मध्ये प्रवेश केला आहे.यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

करोना विषाणूपासून बचावासाठी दारू पिणे फायदेशीर नाही तर ...

करोना विषाणूपासून बचावासाठी दारू पिणे फायदेशीर नाही तर धोकादायक
अल्कोहलच्या सेवनामुळे करोनाचा धोका टळतो, अशा आशयाच्या अनेक पोस्ट आपण सोशल मीडियावर ...

मुख्यमंत्री सहायता निधीकड़े ओघ सुरु; १२.५० कोटी जमा तर दहा ...

मुख्यमंत्री सहायता निधीकड़े ओघ सुरु; १२.५० कोटी जमा तर दहा कोटींची वैद्यकीय उपकरणे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीच्या ...

रेशनवरील धान्य खरेदीसाठी व्हायरल असलेला फॉर्म बनावट...

रेशनवरील धान्य खरेदीसाठी व्हायरल असलेला फॉर्म बनावट...
रेशनवरील धान्य खरेदी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा फॉर्म हा अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून ...

पुढील पाच वर्षांसाठी वीज दरात भरघोस कपात

पुढील पाच वर्षांसाठी वीज दरात भरघोस कपात
महाराष्ट्रातील विविध संवर्गाकरिता महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने पुढील पाच वर्षांसाठी ...

राज्यातील ३९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

राज्यातील ३९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
राज्यात कोरोनाचे १७ नविन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या २२० झाली आहे. या ...