पिस्टोरियसच्या आगामी शर्यती रद्द!

pistoriyas
वेबदुनिया|
WD
प्रेयसीच्या खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात असणारा अपंग धावपटू ऑस्कर पिस्टोरियसच्या आगामी सर्व धावण्याच्या शर्टती (रेसेस) त्याच्या एजंटकडून करण्यात आल्या आहेत. 2016 रिओ ऑलिम्पिक आणि पॅरॉलिम्पिकच्या 'प्रमोशन'साठी पिस्टोरियसची पुढील महिन्यात अपंग धावपटू अ‍ॅलन ओलिविराविरुद्ध रेस ठेवण्यात आली होती. गेल्या वर्षी लंडन पॅरॉलिम्पिकमध्ये 200 मीटर रेसमध्ये पिस्टोरियसला नमवून ओलिविराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

त्याशिवाय 31 मार्चला रिओ दी जानेरो येतील कोपाकॅबॅना बीच येथे होणार्‍या रेसमधूनही पिस्टोरियसने माघारे घेतली आहे. पिस्टोरियसचे एजंट पीट वॉझिल यांनी ही माहिती दिली. पिस्टोरियसच्या रेसमधील सहभागाबाबत सध्या आपण काहीच सांगू शकत नाही, असेही वँझिल यांनी स्पष्ट केले.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

आणखी दोन आठवडे लॉकडाउन हवा

आणखी दोन आठवडे लॉकडाउन हवा
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी 14 एप्रिलनंतर आणखी दोन आठवड्यांचे लॉकडाउन ...

पुणे जिल्ह्यात 38 नवीन कोरोना बाधित रूग्ण

पुणे जिल्ह्यात 38 नवीन कोरोना बाधित रूग्ण
राजेश टोपे म्हणाले, “सध्या राज्यात 32 हजार 521 व्यक्ती घरगुती विलगीकरणात असून 3498 जण ...

मातोश्री परिसर सील

मातोश्री परिसर सील
मातोश्री हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असून या परिसरात असलेल्या एका ...

नागपुरात करोनाचा पहिला बळी

नागपुरात करोनाचा पहिला बळी
एका ६५ वर्षीय नागरिकाचा करोनाची बाधा झाल्याने इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ...

राज्यात ८६८ कोरोनाग्रस्त

राज्यात ८६८ कोरोनाग्रस्त
राज्यातील करोनाची लागण झालेल्यांची संख्या ८६८ वर पोहोचली आहे. राज्यात आज दिवसभरात १२० ...