मुक्त विद्यापीठाचा केंद्रीय क्रीडा महोत्सव

Last Modified गुरूवार, 17 नोव्हेंबर 2016 (14:27 IST)
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा केंद्रीय क्रीडा महोत्सव दि. २१ व २२ नोव्हेंबर
रोजी आयोजित करण्यात आला आहे. या क्रीडा महोत्सवाचे उद्‌घाटन कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या हस्ते सोमवार दि. २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता के.टी.एच .एम महाविद्यालयाच्या मैदानावर संपन्न होणार होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान के.टी.एच .एम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. दरेकर हे भूषविणार आहेत. पारंपरिक महाविद्यालयांप्रमाणेच मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांच्या खिलाडू वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी गेल्या १२ वर्षांपासून क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. विद्यापीठाच्या अमरावती, औरंगाबाद, नाशिक, मुंबई, पुणे, नागपूर, नांदेड, कोल्हापूर या ८ विभागीय केंद्रांवर या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. विभागीय पातळीवर १००, २००, ४००, ८००, १५०० आणि ५००० मीटर अॅथलॅटिक्स, रिले, लांब उडी, उंच उडी, तिहेरी उडी, भालाफेक, थाळीफेक, गोळाफेक या वैयक्तिक क्रीडा प्रकारांत तर कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल या सांघिक खेळांतील स्पर्धांत प्रथम स्थान मिळविलेल्या ३५९ मुले आणि ४० मुली अशा एकूण ३९९ विद्यार्थ्याची या केंद्रीय क्रीडा महोत्सवासाठी निवड झाली आहे. या क्रीडा महोत्सवासाठी क्रीडाप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे व विद्यार्थी कल्याण व बहि:शाल केंद्राच्या प्रमुख डॉ. विजया पाटील यांनी केले आहे.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विम्बल्डनही लांबणीवर?

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विम्बल्डनही लांबणीवर?
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे क्रीडा क्षेत्रातील सर्व सामने रद्द झाले असताना आता महत्त्वाची ...

मोबाइल स्वच्छ करण्यासाठी या वस्तू तर वापरत नाहीये ना?

मोबाइल स्वच्छ करण्यासाठी या वस्तू तर वापरत नाहीये ना?
सध्या सगळीकडे कोरोनाने थैमान घातला आहे आपल्याला त्यापासून बचावासाठी सावधगिरी बाळगली ...

क्वारंटाइन लोक घराबाहेर आढळल्यास जेलमध्ये टाका मनसेची मागणी

क्वारंटाइन लोक घराबाहेर आढळल्यास जेलमध्ये टाका मनसेची मागणी
राज्यात कोरोनाने थैमान घातले असून त्याचा फैलाव रोखण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर आहे. ...

मोदींचे ‘लॉकडाउन'चे भाषण 19.7 कोटी नागरिकांनी पाहिले

मोदींचे ‘लॉकडाउन'चे भाषण 19.7 कोटी नागरिकांनी पाहिले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा करणारे भाषण टीव्हीवर सर्वात जास्त पाहिले ...

दारूची दुकाने उघडा; ऋषी कपूरची मागणी

दारूची दुकाने उघडा; ऋषी कपूरची मागणी
जीवघेणार्‍या कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी जागतिक तसेच देशपातळीवरही अनेक प्रयत्न केले ...