बुधवार, 5 नोव्हेंबर 2025
  1. वृत्त-जगत
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: लंडन , शनिवार, 13 डिसेंबर 2014 (11:29 IST)

विश्वनाथन आनंदची कॅरुआनाशी बरोबरी

vishwanath anand
भारताचा आघाडीचा बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने शुक्रवारी आपला 45वा वाढदिवस लंडन क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेमध्ये इटलीच्या फॅशिआनो कॅरुआनाला दुसर्‍या फेरीत बरोबरीत रोखून साजरा केला. या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत आनंदने रशियाच्या व्लादिमीर क्रामनिकला बरोबरीत रोखले होते.