सानियाकडे गोड बातमी!

Last Modified शुक्रवार, 17 एप्रिल 2015 (11:10 IST)
भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा लवकरच गोड बातमी देणार आहे असे संकेत तिच्या पती क्रिकेटर याने दिले आहेत. टि्वटर चाहत्यांनी त्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना त्याने हे गुपित फोडले आहे. शोएबला छोटे मलिक कधी येणार असा प्रश्न विचारल्यावर त्याने लवकरच येत आहेत असे उत्तर दिल्याने सानिया असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सानियाने नुकत्याच मिळविलेल्या दुहेरीतील यशाबाबत आपल्याला खूप अभिमान असल्याचे सांगतानाच शोएबने हा भारत व पाक दोन्ही देशांसाठी आनंदाचा व अभिमानाचा विषय असल्याचे सांगितले आहे. सानिया किती मेहनत घेते याची मला चांगलीच जाणीव आहे असे सांगतानाच शोएबने आम्हाला मुलगी झाली तर तिचे नांव मिराल किवा रिम असे ठेवण्याची इच्छा असल्याचेही सांगितले आहे. मुलगा झाला तर तो क्रिकेटर होईल किंवा टेनिसही खेळेल असेही उत्तर त्याने दिले आहे.

सानिया एक दिवस पाकिस्तानकडून टेनिस खेळेल काय या प्रश्नाला उत्तर देताना त्याने कधीच नाही असे स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर असे घडले तर ती अत्यंत चुकीची गोष्ट होईल, सानियाने काही बदलावे अशी आपली कधीच इच्छा नव्हती आणि नाही असेही तो म्हणाला.


यावर अधिक वाचा :

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...
आयपीएलमध्ये (IPL 2020) चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्याच झालेला सामना CSKने 10 धावांनी ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून
तांत्रिक अडचणींमुळे आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम केला
नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशाच्या शौर्य योद्धांना 88व्या भारतीय ...

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या
सीबीआयचे माजी संचालक व नागालँडचे माजी राज्यपाल अश्विनी कुमार (६९) यांचा मृतदेह सिमला ...

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल
दौंडमधील भाजपचे नेते तानाजी संभाजी दिवेकर यांना विनयभंगाच्या प्रकरणात अटक करण्यात आली ...

तुम्ही भाजप सोडल्याने पक्षात अनागोंदी माजणार नाही, महाजन ...

तुम्ही भाजप सोडल्याने पक्षात अनागोंदी माजणार नाही, महाजन यांचा खडसेंना टोला
भाजपमध्ये अनेकजण आले आणि गेले. त्यामुळे तुम्ही भाजप सोडल्याने पक्षात अनागोंदी माजणार ...

नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक

नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक
राज्यात शुक्रवारी देखील नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक ...

तरुणाच्या सतर्कतेमुळे इमारतीतील ७५ लोक वाचले, मोठी ...

तरुणाच्या सतर्कतेमुळे इमारतीतील ७५ लोक वाचले, मोठी जीवितहानी टळली
मुंबईतील कल्याण डोंबिवलीमधील कोपर भागात एका तरुणाच्या सतर्कतेमुळे इमारतीतील ७५ लोक ...

तुर्कीमध्ये झालेल्या भूकंपात 6 जण ठार, 202 जखमी

तुर्कीमध्ये झालेल्या भूकंपात 6 जण ठार, 202 जखमी
जगभरात कोरोनाचं संकट सुरु असताना तुर्की आणि ग्रीस हे दोन देश (30 ऑक्टोबर) भूकंपाने हादरले ...

मराठा विद्यार्थ्यांना डावलून भरती प्रक्रिया होऊ देणार नाही

मराठा विद्यार्थ्यांना डावलून भरती प्रक्रिया होऊ देणार नाही
कोणत्याही परिस्थितीत मराठा विद्यार्थ्यांना डावलून भरती प्रक्रिया होऊ देणार नाही. वेळ ...