सानियासारखी जोडीदार मिळणे माझे भाग्य: मार्टिना

sania and hingis
Last Modified मंगळवार, 24 नोव्हेंबर 2015 (10:38 IST)
मुंबई- एकेकाळी महिला गटात जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी विराजमान असणारी स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीसने 2015- 16 च्या हंगामात भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झासोबत तब्बल नऊ जेतेपद पटकावली आहेत. सानिया मिर्झासारखी जोडीदार मिळणे हे आपले भाग्य असल्याचे मुंबई दौर्‍यावर आलेल्या मार्टिनाचे माध्यमाशी बोलताना सांगितले.
सानियाचा टेनिसकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक आहे. शिवाय, सानिया एक उत्कृष्ट टेनिसपटू असल्याचा दाखालाही तिने यावेळी दिला. अलीकडेच वर्षातील शेवटची स्पर्धा असलेल्या डब्लुटीए स्पर्धेचे जेतेपद सानिया- हिंगीस जोडीने पटकावताना हंगामाची यशस्वी सांगता केली होती. तसेच या जोडीने विम्बल्डन व अमेरिकन ओपनचेही जेतेपद पटकावले आहे

सध्या व्यावसायिक स्पर्धेसाठी मुंबई दौर्‍यावर आली आहे. यादरम्यान हिंगीसने माध्यामांशी संवाद साधला. सानियासोबत खेळताना या वर्षातील हंगमाची यशस्वी सांगता झाली. सानिया एक महान खेळाडू असून आम्हा दोघीत चांगली मैत्री आहे. शिवाय, ही मैत्री मैदान व मैदानाबाहेर आम्ही तशीच जोपासली असल्याचे हिंगीसने यावेळी सांगितले. सानियाचा बॅकहँड पॉवरफूल आहेच शिवाय तिच्या नेटजवळच्या मोठी सुधारणा झाली असल्याचा दाखलाही तिने यावेळी दिला.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

बारामतीत रिक्षाचालकाला करोनाची लागण, दहा दिवसात शेकडो ...

बारामतीत रिक्षाचालकाला करोनाची लागण, दहा दिवसात शेकडो प्रवाशांच्या संपर्कात
बारामतीमध्ये एका रिक्षाचालकाला करोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. सर्दी, ताप, खोकला ...

Xiaomi चा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन MI 10 lite लाँच

Xiaomi चा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन MI 10 lite लाँच
चीनची स्मार्टफोन कंपनी शाओमीने आपला 5G स्मार्टफोन MI 10 lite लाँच केला आहे. चार रंगात ...

जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत २४*७ मदत कार्य

जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत २४*७ मदत कार्य
कोरोना आजारासंदर्भात सरकारने जाहीर केलेल्या देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान नागरीकांना रेशन ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ ५ रुपयांत शिवभोजन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ ५ रुपयांत शिवभोजन
कोरोना पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्यातील गोरगरीब, कामगार,शेतकरी, मजूर व ...

इगतपुरी रेल्वे स्थानकावर हजारोंच्या संख्येने परप्रांतीय जमा

इगतपुरी रेल्वे स्थानकावर हजारोंच्या संख्येने परप्रांतीय जमा
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे रोजगारासाठी ...