ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये नडालचा पराभव करून फेडररने बाजी मारली

मेलबर्नं| Last Modified रविवार, 29 जानेवारी 2017 (18:11 IST)
दोन महारथींचा सामना स्विस स्टार रोजर फेडररने जिंकले. फेडररने वर्षाच्या पहिला ग्रँडस्लँम ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये स्पेनच्या राफेल नडालला पाचव्या सेटपर्यंत चालत असलेल्या सामन्यात 6-4, 3-6, 6-1, 3-6, 6-3 अशी मात केली आणि ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले. फेडररचे या स्पर्धेतील हे पाचवे आणि कारकिर्दीतील 18 वे ग्रँडस्लॅंम विजेतेपद ठरले. उल्लेखनीय म्हणजे
फेडररने 2010 नंतर प्रथमच ऑस्ट्रेलियन ओपनचे आणि 2012 नंतर प्रथमच ग्रँडस्लॅम स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

तब्बल तीन तास 38 मिनिटे रंगलेल्या आणि अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम लढतीत फेडररने दमदार सुरुवात करताना पहिला सेट 6-4
अशा फरकाने जिंकला. मात्र नदालने दुसऱ्या सेटमध्ये 6-3 ने बाजी मारत सामन्यात कमबॅक केले. त्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये फेडररने पुन्हा आपला खेळ उंचावताना हा सेट 6-1 ने जिंकला. मात्र चौथ्या सेटमध्ये नदालने फेडररला मात देत या सेटवर 6-3 ने कब्जा केला. त्यानंतर पाचव्या आणि निर्णायक सेटमध्ये फेडररने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन घडवले. त्याने या सेटमध्ये नदालने घेतलेली आघाडी मोडून काढत जोरदार मुसंडी मारली आणि सेट 6-3 ने जिंकत सेटसह ऑस्ट्रेलियन ओपनच्या विजेतेपदावर कब्जा केला.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

चिंता वाढली! देशात कोरोनाबाधितांची संख्या ९३५

चिंता वाढली! देशात कोरोनाबाधितांची संख्या ९३५
देशात कोरोनाने दोन जणांचा बळी गेल्याने मृतांची संख्या 19 झाली आहे २०० हून अधिक रुग्ण ...

आज मुंबई ते नागपूर पावसाची शक्यता

आज मुंबई ते नागपूर पावसाची शक्यता
महाराष्ट्रात अद्यापही केव्हाही पाऊस पडत असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. आज, २९ मार्च ...

करोनाशी लढण्यासाठी टाटा ग्रुपकडून आजवरची सर्वात मोठी मदत ...

करोनाशी लढण्यासाठी टाटा ग्रुपकडून आजवरची सर्वात मोठी मदत जाहीर
कोरोनाशी लढा देण्यासाठी उद्योग जगताकडूनही मोठा आर्थिक हातभार लागत आहे. काही कलाकारांनीही ...

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात कोरोना टेस्ट शक्य

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात कोरोना टेस्ट शक्य
येत्या आठवड्यापासून औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात कोरोना टेस्ट ची सोय उपलब्ध असणार आहे. ...

देशात अशी सुरु आहे कोरोनाचा सामना करण्यासाठीची तयारी

देशात अशी सुरु आहे कोरोनाचा सामना करण्यासाठीची तयारी
सध्या भारतात कोरोनाचे संकट गडद होऊ लागले आहे. शनिवारी देशभरात एकूण कोरोनाग्रस्त रुग्नांची ...