बॅडमिंटनपटू सायना नेहवाल तिची बहीण चंद्रांशु हिच्यासह राजकारणाच्या कोर्टात भाजपमध्ये सामील झाली

नवी दिल्ली| Last Updated: बुधवार, 29 जानेवारी 2020 (17:38 IST)
बॅडमिंटन चॅम्पियन सायना नेहवाल सत्ताधारी भारतीय भारतीय जनता पक्षा (BJP)मध्ये दाखल झाली आहे. सायना नेहवाल तिची बहिण
चंद्रांशु नेहवाल हिच्यासमवेत भाजपमध्ये दाखल झाली. भाजपमध्ये प्रवेश घेतल्यानंतर सायना म्हणाली, "आज मी अशा पक्षामध्ये सामील झाले जे देशासाठी बरेच काही करते. नरेंद्र मोदी दिवस-रात्र देशासाठी खूप कष्ट करतात. सध्या माझ्यासाठी सर्व काही नवीन आहे, परंतु मला सर्वकाही आवडत आहे. नरेंद्र सरांनी खेळाला प्रोत्साहन दिले, खेलो इंडियासारख्या प्रोत्साहनासाठी काम करण्यास सुरवात केली. "ती म्हणाली," मी खूप मेहनती आहे. मला मोदीजींसह देशासाठी काहीतरी करायचे आहे. मला राजकारण आवडते खेलो इंडियाकडून तरुणांना खेळायची संधी मिळाली. मी मोदीजींनी खूप प्रेरित आहे.
हरियाणामध्ये जन्मलेली 29 वर्षीय सायना नेहवाल ही भारताची प्रसिद्ध बॅडमिंटनपटू आहे, तिची फॅन फॉलोव्हिंग फार जास्त आहे. बॅडमिंटनमध्ये जागतिक क्रमवारीत पहिल्यास्थानी राहिलेल्या सायनाला राजीव गांधी खेल रत्न आणि अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. आतापर्यंत सायनाने एकूण 24 आंतरराष्ट्रीय जेतेपद जिंकले आहेत. त्याचबरोबर लंडन ऑलिंपिकमध्ये तिने कांस्यपदक जिंकले. 2009 मध्ये ती जगातील दुसर्‍या क्रमांकाची आणि 2015 साली जगातील पहिल्या क्रमांकाची खेळाडू ठरली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करीत त्यांच्या ट्विटद्वारे सायना नेहवाल हिचा भाजपकडे कल असल्याचे दिसून आले आहे. 2015 मध्ये सायनाने आपले एक रॅकेट पीएम मोदींना सादर केले, जेव्हा ती जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत प्रथम आली. ती म्हणाले की, “मी वर्ल्ड चॅम्पियनशिप फायनल खेळलेला रॅकेट सादर केला. मोदींनी ते मान्य केले आणि पंतप्रधान म्हणून मिळालेल्या मौल्यवान भेटवस्तूंमध्ये ते ठेवणार असल्याचे सांगितले.''


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

काय सांगता ,कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर 60 हजार ...

काय सांगता ,कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर 60 हजार रुपयांचा स्मार्टफोन मिळणार मोफत, जाणून घ्या काय आहे योजना
अहमदाबाद. अहमदाबाद महानगरपालिकेने लोकांना COVID-19 विरुद्ध संपूर्ण लसीकरणासाठी ...

भाजप नेते संमेलनात सहभागी होणार असल्याची माहिती भुजबळांनी ...

भाजप नेते संमेलनात सहभागी होणार असल्याची माहिती भुजबळांनी दिली
नाशिकमध्ये होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पत्रिकेत नावावरून ...

सहायक कक्ष अधिकारी अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या ...

सहायक कक्ष अधिकारी अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावाची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या संकेतस्थळावर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक ४ सप्टेंबर, २०२१ रोजी महाराष्ट्र दुय्यम सेवा, ...

6 डिसेंबर रोजी किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती पूर्णत: बंद ...

6 डिसेंबर रोजी किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती पूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश
मुंबई शहर जिल्ह्यातील दादर, शिवाजी पार्क, माहिम, धारावी, सायन, करीरोड स्टेशन पर्यंतचा ...

ओमिक्रॉनवर कोविशील्ड प्रभावी आहे की नाही? अदार पूनावाला ...

ओमिक्रॉनवर कोविशील्ड प्रभावी आहे की नाही? अदार पूनावाला यांनी दिली महत्वाची माहिती
दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या ओमिक्रॉनच्या धोक्यामुळे भारतासह अनेक देशात भीती सह पुन्हा खळबळ ...