विंटर ऑलिम्पीकला सुरूवात, डूडलच्या माध्यमातून गुगलचा सहभाग

Pyeongchang Olympic
दक्षिण कोरियाच्या प्योंगचांग येथे यंदाच्या विंटर ऑलिम्पीकला शानदार सुरूवात झाली. यामध्ये इंटरनेट जगतातील सर्वात मोठे सर्च इंजिन गूगलही यात सहभागी झाले आहे.

शुक्रवारी
गूगलने झाडावर बसवलेली चिमणी दाखवली होती. त्यानंतर शनिवारी
डूडल हे GIF आहे. यात एक धावणारे कासव दिसते. आपण डूडलवर क्लिक करताच व्हिडिओ सुरू होतो. ज्यात आपण खेळाच्या मैदानावर वेगाने धावणारे कासव दिसते.
मंद गतीने चालण्यासाठी कासव प्रसिद्ध आहे. पण, डूडलमधले कासव अत्यंत वेगाने धावताना दिसत आहे. धावणारे कासव काही वेळात तोंड उघडते आणि जागेवर जाऊन बसते. डडलमध्ये दिसणारे कासव एकटेच नाही. या कासवासोबत आणखी एक कासव आहे. म्हणजेच आपल्याला दोन कासवे, तीही रंगीत दिसतात. ज्यात एक पांढरा आणि दुसरा हिरव्या रंगाचा आहे. कासवांच्या पाठीवर पडणारी सूर्याची किरणे एक वेगळीच चमक दाखवतात. या किरणांसोबत ऑलिम्पीकचा सिंबॉलही पहायला मिळत आहे.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

नवी दिल्लीतील 'हे' ठिकाण आहे कोरोनासाठी मोठे संकट

नवी दिल्लीतील 'हे' ठिकाण आहे कोरोनासाठी मोठे संकट
नवी दिल्लीतील निझामुद्दीन परिसरात ‘तब्लिग-ए-जमात’ हा धार्मिक कार्यक्रम ‘कोरोना’च्या ...

स्टॅम्प ड्युटीत १ टक्का सवलत ही १ जूनपासून लागू

स्टॅम्प ड्युटीत १ टक्का सवलत ही १ जूनपासून लागू
महाराष्ट्रात येत्या वर्षभरासाठी चार शहरांमध्ये स्टॅम्प ड्युटीत १ टक्का सवलत ही १ जूनपासून ...

कनिका कपूरची कोरोना व्हायरसची पाचवी चाचणी देखील पॉझिटीव्ह

कनिका कपूरची कोरोना व्हायरसची पाचवी चाचणी देखील पॉझिटीव्ह
बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूरची कोरोना व्हायरसची पाचवी चाचणी देखील पॉझिटीव्ह आली ...

फेसबुक सर्व न्यूज कंपन्यांना 10 कोटी डॉलरची आर्थिक मदत

फेसबुक सर्व न्यूज कंपन्यांना 10 कोटी डॉलरची आर्थिक मदत करणार
सोशल मीडियामधील अग्रगण्य कंपनी फेसबुकनेही कोरोना मदतीसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. कोरोना ...

कोरोना विषाणूः इराण, इटली आणि चीनमधील सुमारे 50 नागरिक ...

कोरोना विषाणूः इराण, इटली आणि चीनमधील सुमारे 50 नागरिक पाटणा मशिदीत लपून बसल्याची बातमी अफवा निघाली
23 मार्च रोजी 12: 15 वाजता 'न्यूज 24 इंडिया' वाहिनीने एक व्हिडिओ ट्विट केला. या ...