मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: सेऊल , शनिवार, 16 सप्टेंबर 2017 (15:12 IST)

पीव्ही सिंधूचा कोरियन ओपन सुपर सिरीजच्या फायनलमध्ये प्रवेश

भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने कोरियन ओपन सुपर सिरीजच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. शनिवारी झालेल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात सिंधूने चीनच्या ही बिंगजिओचा 21-10, 17-21, 21-16 असा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली.कोरिया ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यफेरीत सिंधूने  ऑलिम्पिक रौप्य विजेत्या जपानच्या मितासू मितानीचा  21-19 18-21 21-10  पराभव केला होता.