शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 11 ऑक्टोबर 2022 (20:38 IST)

PKL 2022 : हरियाणा स्टीलर्स आणि तमिळ थलैवास यांच्यात सामना

pro Kabaddi league season 8
प्रो कबड्डी लीगच्या 9व्या हंगामातील (PKL 9) 12 वा सामना हरियाणा स्टीलर्स आणि तमिळ थलैवास (HAR vs TAM) यांच्यात खेळला जाणार आहे. उभय संघांमधील हा सामना 11 ऑक्टोबर रोजी बेंगळुरू येथे होणार आहे.
 
हरियाणा स्टीलर्सने त्यांच्या पहिल्या सामन्यात जबरदस्त कामगिरी करत बंगाल वॉरियर्सचा पराभव केला होता आणि त्यांना हीच गती कायम ठेवायची आहे. दुसरीकडे तामिळ थलैवासचा पहिला सामना बरोबरीत सुटला असून या सामन्याद्वारे त्यांना स्पर्धेतील पहिला विजय नोंदवायचा आहे. 
 
हरियाणा स्टीलर्स
जोगिंदर नरवाल (कर्णधार), मनजीत, नितीन रावल, मोहित, जयदीप, मीतू महेंद्र आणि मोनू हुडा
 
तमिल थलाइवाज़
अजिंक्य पवार, सागर राठी, साहिल गुलिया, मोहित, हिमांशु, नरेंदर और एम अभिषेक।
 
मैच डिटेल
सामना - हरियाणा स्टीलर्स विरुद्ध तामिळ थलायवास, 12 वा सामना
तारीख - 11 ऑक्टोबर 2022, संध्याकाळी 7:30 IST
ठिकाण - बंगलोर
 
Edited By - Priya Dixit