फेडररचे यशस्वी पुनरागमन

मेलबर्न- येथे सुरू असलेल्या हॉपमन चषक टेनिस स्पर्धेत स्वित्झर्लडच्या रॉजर झाले आहे. तब्बल सहा महिन्यानंतर टेनिस क्षेत्रात पुनरागमन करणार्‍या फेडररने अलीकडे झालेल्या सामन्यात ब्रिटनच्या डॅन इव्हान्सचा 6-3, 6-4 असा पराभव केला. या विजयामुळे स्वित्झर्लडने ब्रिटनवर 1-0 अशी आघाडी मिळविली आहे.
ही स्पर्धा मिश्र सांघिक पद्धतीने खे‍ळविली जाते. 35 वर्षीय फेडररला गेल्या फेब्रुवारीत दुखापत झाली होती. त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. 2012 च्या विंबल्डन स्पर्धेतील जेतेपदानंतर त्याला आजपर्यंत एकही ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकता आलेली नाही.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विम्बल्डनही लांबणीवर?

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विम्बल्डनही लांबणीवर?
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे क्रीडा क्षेत्रातील सर्व सामने रद्द झाले असताना आता महत्त्वाची ...

मोबाइल स्वच्छ करण्यासाठी या वस्तू तर वापरत नाहीये ना?

मोबाइल स्वच्छ करण्यासाठी या वस्तू तर वापरत नाहीये ना?
सध्या सगळीकडे कोरोनाने थैमान घातला आहे आपल्याला त्यापासून बचावासाठी सावधगिरी बाळगली ...

क्वारंटाइन लोक घराबाहेर आढळल्यास जेलमध्ये टाका मनसेची मागणी

क्वारंटाइन लोक घराबाहेर आढळल्यास जेलमध्ये टाका मनसेची मागणी
राज्यात कोरोनाने थैमान घातले असून त्याचा फैलाव रोखण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर आहे. ...

मोदींचे ‘लॉकडाउन'चे भाषण 19.7 कोटी नागरिकांनी पाहिले

मोदींचे ‘लॉकडाउन'चे भाषण 19.7 कोटी नागरिकांनी पाहिले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा करणारे भाषण टीव्हीवर सर्वात जास्त पाहिले ...

दारूची दुकाने उघडा; ऋषी कपूरची मागणी

दारूची दुकाने उघडा; ऋषी कपूरची मागणी
जीवघेणार्‍या कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी जागतिक तसेच देशपातळीवरही अनेक प्रयत्न केले ...