शनिवार, 3 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 15 मे 2017 (12:04 IST)

साक्षीची कबुली

sakshi malik
भारताची ऑलिम्पिक पदक विजेती कुस्तीपट साक्षी मलिकने आशियाई  कुस्ती खेळ असलेल्या जपानी संघाला या जन्मातच काय पुढच्या जन्मातही हरविणे कठीन असल्याची कबुली दिली आहे. जपानी महिला अत्यंत कुशल तर  आहेत शिवाय तंत्राच्या बाबतीतही त्या पुढे असल्याचे साक्षीने म्हटले आहे. मॅटवरील त्यांचा वेग डोळ  दिपविणारा असून त्याची बरोबरी केवळ अशक्य असल्याचे ती म्हणाली.